शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे ग्रामीण पोलीस दलातील ३३ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या; पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 12:12 IST

प्रशासकीय सोयीसाठी काही अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

पुणे : पुणे ग्रामीण पोलीस दलात पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मोठे फेरबदल केले आहेत. एका ठिकाणी २ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या ११ पोलीस अधिकार्‍यांसह ३३ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. प्रशासकीय सोयीसाठी काही अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक आणि बदलीचे ठिकाण 

पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ (पौड - मुदतवाढ), भाऊसाहेब पाटील (यवत - मुदतवाढ), नारायण पवार (दौंड ते यवत), अशोक शेळके (जिल्हा विशेष शाखा ते स्थानिक गुन्हे शाखा), विठ्ठल दबडे (आर्थिक गुन्हे शाखा ते भोर पो. स्टे), विनोद घुगे (नियंत्रण कक्ष ते दौंड), विलास देशपांडे (नियंत्रण कक्ष ते नारायणगाव) तयुब मुजावर (लोणावळा ग्रामीण ते इंदापूर) भगवंत मांडगे ( नियंत्रण कक्ष ते रांजणगाव), सुरेशकुमार राऊत (रांजणगाव ते शिरुर)प्रविण मोरे (नियंत्रण कक्ष ते लोणावळा ग्रामीण) पदमाकर घनवट (स्थानिक गुन्हे शाखा ते आर्थिक गुन्हे शाखा), प्रविण खानापूरे ( शिरुर ते नियंत्रण कक्ष). 

सहायक पोलीस निरीक्षक आणि बदलीचे ठिकाण 

संदीप येळे (रांजणगाव ते स्थानिक गुन्हे शाखा), राहुल घुगे (सासवड ते बारामती तालुका), जीवन माने (भिगवण ते घोडेगाव), दिलीप पवार (वालचंदनगर ते भिगवण), बिराप्पा लातूरे (इंदापूर ते वालचंदनगर), नवनाथ रानगट (शिक्रापूर ते आळेफाटा), प्रमोद पोरे ( बारामती तालुका ते बारामती शहर), ऋषिकेश अधिकारी ( दौंड - मुदतवाढ). 

पोलीस उपनिरीक्षक आणि बदलीचे ठिकाण 

सतीश डोले (आळेफाटा ते घोडेगाव), राजेंद्र पवार (भोर ते आळेफाटा), शामराव मदने (वाचक -भोर विभाग -मुदतवाढ), दिलीप देसाई (वडगाव मावळ - मुदतवाढ), प्रकाश खरात (दौंड ते बारामती), बाळू पवार (वाचक -खेड विभाग ते नियंत्रण कक्ष), सुरेखा शिंदे (कामशेत ते लोणावळा शहर), सागर खबाले (मंचर ते सायबर), संजय धोत्रे (इंदापूर ते वाचक - खेड विभाग), प्रियांका माने (लोणावळा शहर ते यवत)सुनिल मोटे (शिरुर ते वेल्हा पो. स्टे.). 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसGovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्रSocialसामाजिक