शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

एसीपी सुनील तांबे यांची विशेष शाखेत बदली; ललित पाटील, कुरकुंब ड्रग्ज प्रकरणात महत्वाची भूमिका बजावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 12:59 IST

गतवर्षी दि. ३ जुलै रोजी तांबे यांनी गुन्हे शाखा १ च्या सहाय्यक पोलीस आयुक्त पदी बदली करण्यात आली होती

पुणे : ललित पाटील ड्रग्ज प्रकरण, शरद मोहोळ हत्या प्रकरण, कुरकुंब ड्रग्ज प्रकरण, बहुचर्चित पोर्शे अपघात प्रकरणामध्ये तपास अधिकारी म्हणून महत्वाची भूमिका बजावणारे  गुन्हे शाखा १ चे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांची विशेष शाखा इथे बदली करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.     तांबे यांच्या पोलीस आयुक्तालयांतर्गत बदलीचे आदेश देण्यात आले आहे. गुन्हे शाखा १ पदी सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गतवर्षी दि. ३ जुलै रोजी तांबे यांनी गुन्हे शाखा १ च्या सहाय्यक पोलीस आयुक्त पदी बदली करण्यात आली होती.  पुढच्या काही महिन्यात तांबे हे सेवानिवृत्त होणार आहेत. त्यापूर्वी त्यांची बदली गुन्हे शाखेवरून विशेष शाखेत करण्यात आल्याने पोलीस दलातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcommissionerआयुक्तTransferबदलीLalit Patilललित पाटीलDrugsअमली पदार्थPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघात