शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक शिक्षण व्यवस्था रोजगार देण्यात अपयशी : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 17:55 IST

पारंपारिक शिक्षण व्यवस्था रोजगार देण्यास अपयशी ठरत आहेत, त्यामुळे कौशल्य विकास प्रशिक्षण देणारी महाविद्यालये आणि विद्यापीठ उभारण्याची देशाला गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ठळक मुद्देसिम्बायोसिस कौशल्य आणि मुक्त विद्यापीठाच्या स्किल सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटनरोजगार उपलब्ध करून देण्याचा उपक्रम अत्यंत चांगला : फडणवीस

पुणे : पारंपारिक शिक्षण व्यवस्था रोजगार देण्यास अपयशी ठरत आहेत, त्यामुळे कौशल्य विकास प्रशिक्षण देणारी महाविद्यालये आणि विद्यापीठ उभारण्याची देशाला गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.सिम्बायोसिस कौशल्य आणि मुक्त विद्यापीठाच्या स्किल सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिमबायोसिसचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. स्वाती मुजुमदार, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, कुलगुरू श्रवण करवेकर उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, "देशाची ६० टक्के लोकसंख्या ही तरुण आहे. या लोकसंख्येला कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केल्यास आपण जागतिक अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करू शकू. कौशल्य विकास हाच आर्थिक आणि सामाजिक विकासाचा रस्ता आहे.  उद्योग आणि शिक्षण व्यवस्था यांनी एकत्रित येऊन प्रशिक्षित मनुष्यबळास रोजगार उपलब्ध करून देण्याचा उपक्रम अत्यंत चांगला आहे. "देशासाठी प्रत्येकाने सीमेवरच जाऊन लढण्याची गरज नाही. माहिती तंत्रज्ञान, हार्डवेअर, बांधकाम अशा विविध क्षेत्रात आघाडी घेऊन देशाच्या विकासात मोलाची भूमिका बजावत येऊ शकेल असे फडणवीस यांनी सांगितले.यावेळी डॉ. शां. ब. मुजुमदार, स्वाती मुजुमदार यांनी विचार मांडले. श्रवण करवेकर यांनी आभार व्यक्त केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसsymbiosisसिंबायोसिसS B Mujumdarशां. ब. मुजुमदारPuneपुणे