शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

भाजपाचे गिरीश बापट आज पुण्यातून भरणार अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 11:58 AM

शहराचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचे दर्शन घेऊन भारतीय जनता पक्षाच्या पदयात्रेला सुरूवात झाली.

पुणे : आगामी लोकसभा निवडणूकीत पुण्यातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार असलेले गिरीश बापट काही वेळात अर्ज भरणार आहेत.या करिता शहराचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचे दर्शन घेऊन पदयात्रेला सुरूवात झाली. कसबा गणपती, फडके हौद चौक, नरपतगिरी चौक तेथून जिल्हाधिकारी कचेरीजवळ पोहोचली असून इथे सभेला सुरुवात झाली आहे.बापट यांच्या शक्तिप्रदर्शन रॅलीमध्ये महसूलमंत्री चंद्रकात पाटील, रासपचे प्रमुख आणि दुग्धव्यवसाय मंत्री महादेव जानकर,भोसरीचे महेश लांडगे, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह पुण्याचे सर्व आमदार, महापौर मुक्ता टिळक आणि सर्व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.बापट यांच्यासह बारामतीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवणाºया भाजपच्या उमेदवार कांचन कुल देखील आज अर्ज भरणार असल्याचे समजते. दरम्यान, अर्ज भरण्याची मुदत 4 एप्रिलपर्यंत असून, उद्या (दि.3)आघाडीतर्फे अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाgirish bapatगिरीष बापट