शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

भोरमध्ये शॉर्टसर्किटमुळे आगीत तीन दुकाने खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 16:59 IST

भोर रामबाग रोडवरील गट क्र. ५९ मध्ये गणेश ट्रेडर्स, मोबाइल शाॅपी, ओंबळे अमृततुल्य दुकाने

भोर : रामबाग रोडवरील किराणा दुकानात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना रविवारी (दि. ९) सकाळी ९च्या सुमारास घडली. भोर पोलिस, भोर अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आण्याचे काम केले.भोर रामबाग रोडवरील गट क्र. ५९ मध्ये गणेश ट्रेडर्स, मोबाइल शाॅपी, ओंबळे अमृततुल्य दुकाने आहेत. रविवारी सकाळी ९ वाजता किराणा दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून भूषण शशिकांत गावडे (रा. शिरवळ, ता. खंडाळा) यांच्या दुकानातील किराणा मालासह साहित्य जळून नुकसान झाले. बाजूलाच असणाऱ्या मोबाइल शाॅपीला आगीची झळ बसल्यामुळे निखिल तळेकर (रा. उत्रौली, ता. भोर) यांचे मोबाइल इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून नुकसान झाले. तसेच ओंबळे अमृततुल्य यांचे फर्निचर जळून खाक झाले आहे. दरम्यान, हॉटेल मालक नवनाथ ओंबळे यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले.तर किराणा दुकानाच्या मागे असणाऱ्या मंत्रा टिशू पेपर कंपनीचे साहित्य, इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून मालक सोहम सदाशिव पवार (रा. भोर) यांचे लाखाेंचे नुकसान झाले आहे. पंचनामावेळी गाव कामगार तलाठी उदय कांबळे, कोतवाल धीरज दानवले उपस्थित होते. घटनास्थळी भोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आण्णा पवार, सहायक पोलिस अनिल चव्हाण, दीप्ती करपे, हवालदार राहुल मखरे, भोर नगरपरिषदेचे आरोग्य अधिकारी महेंद्र बांदल, अग्निशमन विभागाचे कर्मचारी अमीर आत्तार, आकाश सागळे, बाळा शेटे, सूरज नांगरे, दत्तात्रय पवार, सागर पवार यांनी आग आटोक्यात आणण्यात शर्थीचे प्रयत्न केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfireआगFire Brigadeअग्निशमन दलfire brigade puneपुणे अग्निशामक दल