शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात कारवाईचा दणका! लाच प्रकरणातील पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस कर्मचारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 20:24 IST

परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत...

पुणे : शहरातील वाहतूक शाखेचे लाच प्रकरणात कारवाई झालेले पोलीस उपनिरीक्षक बसवराज चिट्टे, डॉक्टरांना मारहाण करणारा गुन्हे शाखेचा पोलीस कर्मचारी सचिन गायकवाड आणि अवैध धंदेवाल्यासोबत संबंध असल्याचे निष्पन्न झालेला विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील कर्मचारी सोमनाथ बाळु खळसोडे यांना निलंबित करण्यात आले आहे. 

जाहिरात फलकासाठी एनओसी देण्यासाठी साडेतीन लाख रूपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून चिट्टे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांची नेमणूक आणि ते ज्या ठिकाणी काम करत होते. त्यावरून देखील विविध चर्चांना उधाण आले होते.  याप्रकरणी चिट्टे याना निलंबित करण्याचे आदेश पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी काढले आहेत. तसेच त्यांची खात्यातंर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

बाणेर येथील कोविड सेंटरमधील डॉक्टरांना मारहाण करणार्‍या प्रकरणात सचिन गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी गायकवाड याला निलंबित केले आहे. 

विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई सोमनाथ खळसोडे यांनी पदाचे गैरवापर करत अवैध धंदेवाल्यांशी संबंध ठेवल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित केले आहे.  परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत.

टॅग्स :PuneपुणेArrestअटकPoliceपोलिसsuspensionनिलंबनCorruptionभ्रष्टाचारAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागBribe Caseलाच प्रकरण