शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Pune: बदनामी करण्याची धमकी देऊन महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी, मित्रावर गुन्हा दाखल

By नितीश गोवंडे | Updated: January 24, 2024 13:47 IST

हा प्रकार चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या पीडित महिलेच्या घरी ऑगस्ट २०२३ ते २३ जानेवारी पर्यंतच्या काळात घडला आहे....

पुणे : बदनामी करण्याची धमकी देऊन एका विवाहित महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. तसेच मुलाच्या जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी दिल्याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या पीडित महिलेच्या घरी ऑगस्ट २०२३ ते २३ जानेवारी पर्यंतच्या काळात घडला आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने मंगळवारी (दि. २३) चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अजय नागटिळक (वय अंदाजे ३० ते ३५, रा. इंदिरा वसाहत, गणेश खिंड रोड, औंध) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी महिलेच्या ओळखीचा आहे. आरोपी अजय याने फिर्यादी यांच्या घरी येऊन त्यांच्या पतीसोबत ओळख वाढवली. त्यानंतर आरोपीने महिलेला ‘तु मला आवडतेस माझ्या सोबत शारीरिक संबंध ठेव नाहीतर मी तुझी बदनामी करेल’ अशी धमकी दिली. तसेच पतीला खोटे सांगून मुलाच्या जिवाचे बरे वाईट करेन असे मेसेज महिलेच्या मोबाईलवर केले.

याबाबत महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर विनयभंग व अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शानमे करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेchatushrungi policeचतु:श्रृंगी पोलीसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMolestationविनयभंग