शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ २२ गावांतील पाणीप्रश्न सुटणार?

By admin | Updated: August 15, 2014 01:11 IST

लोकसभा निवडणुकीच्या काळात अडचणीच्या ठरलेल्या बारामती तालुक्यातील २२ गावांचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे.

मोरगाव : लोकसभा निवडणुकीच्या काळात अडचणीच्या ठरलेल्या बारामती तालुक्यातील २२ गावांचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. या गावांना पुरंदर उपसा सिंचन योजनेतून पाणी युद्धपातळीवर देण्यासाठी यंत्रणा हलली. त्यानुसार आज योजनेच्या वितरिकेची चाचणी घेण्यात आली. या परिसरातील जोगवडी, तरडोली येथील तळ्यांमध्ये चाचणीचे पाणी सोडण्यात आले. उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू आहे. बारामतीच्या २२ गावांत सलग ४ वर्षांपासून पाण्याची भीषण टंचाई आहे. त्यामुळे मागील वर्षापासून या गावातील ग्रामस्थांनी उपोषण, मोर्चा, महिलांचा हंडा मोर्चा, गाव बंद ठेवणे, काळ्या गुढ्या उभारणे अशा प्रकारचे आंदोलने केली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत या पाणी प्रश्नावर सर्वांचे लक्ष वेधले होते. पुरंदर उपसासिंचनचे पाणी अखेर चाचणीच्या निमीत्ताने पश्चिम पट्यात पोहचले. येत्या दोन दिवसात परिसरातील तलाव भरले जाणार आहेत. हा भाग गेल्या ४० वर्षांपासून शेतीसिंंचनाच्या पाण्यासाठी प्रतिक्षेत आहे. पाण्यासाठी आंदोलने २०१३ च्या ऐन दिपावलीत सुरू झाली. यामध्ये सत्ताधाऱ्यांसह विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी उडी घेऊन ‘अभी नहीं तो कभी नहीं’ या उक्तीप्रमाणे आंदोलनात भाग घेतला होता. तालुक्याच्या या पट्यातील आंबी, जोगवडी, मोरगाव, तरडोली, लोणी भापकर, मुर्टी, मोढवे, मोराळवाडी, पळशी, मासाळवाडी, मुढाळे, जळगाव, सायंबाचीवाडी, जळकेवाडी आदी गावे अजुनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. (वार्ताहर)