शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी पळविल्या ४ लाखांच्या कोंबड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 7:21 PM

चोरांनी तीन तासाने पुन्हा रिकामी टेम्पो आणुन दिला...

राजगुरुनगर : कोंबड्या वाहून नेणाऱ्या वाहन चालकाला कोयत्याचा धाक दाखवून बांधून ठेवत चोरट्यांनी कोंबडयासह टेम्पो पळविला. अंदाजे ४ लाख रुपयांच्या कोंबडया या टेम्पोत होत्या. चोरांनी तीन तासाने पुन्हा रिकामी टेम्पो आणुन दिला.याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  मंचर तालुक्यतील म्हाळुगे येथील सिद्धिविनायक पोल्ट्री फार्ममधुन टेम्पोमध्ये  (एमएच- ०४ जीएफ. ९५६२) या  १४९७ बॉयलर कोंबडया भरल्या होत्या. मात्र, मुंबई येथे जात असताना रात्री १ वाजता पुणे -नाशिक महामार्गावर शिरोली (ता खेड ) येथे टेम्पोला मोटार सायकल आडवी लावून दबा धरुन बसलेल्या ६ अज्ञात चोरट्यांनी मुंबई मधील वडाळा येथील अक्रम मुसलीम खान (वय.२८ ), अब्दुलगणी अब्दुल (वय.२९,) टिपूसुलतान बाबासाहब शेख (वय ४५ ) यांना कोयता व चाकुचा धाक दाखवून अंधारात झाडांमध्ये बसविले. त्यांचे मोबाईल काढून घेतले. दरम्यान ३ चोरटे त्यांच्याबरोबर थांबले. इतर चोरट्यांनी कोंबड्यांसह टेम्पो पळवुन नेला. सुमारे ४ तासांनी टेम्पोमधील कोंबड्यांची चोरी करून रिकामा टेम्पो आणुन दिला. तसेच त्यानंतर चोरट्यांनी वाहन चालकाला आणि त्याच्या साथीदाराला आम्ही गेल्यानंतर तुम्ही अर्ध्या तासाने येथून जायचं असा दम भरला....

टॅग्स :KhedखेडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस