- किरण शिंदे पुणे : जेलमधून बाहेर आल्यानंतर रॅली काढणाऱ्या गुड्ड्या कसबेची पोलिसांनीच वरात काढली आहे. जानेवारी महिन्यात येरवडा परिसरात गुड्ड्या कसबे आणि त्याच्या ५०-६० साथीदारांनी दुचाकी रॅली काढून नागरिकांना त्रास दिला. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कठोर पावलं उचलली.
जेलमधून सुटल्यानंतर मिरवणुकीचा थाट, पण पोलिसांनीच काढली,'वरात'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 11:07 IST