शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मूळ पवार व बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 06:32 IST

शरद पवार : खडसेंना त्यांनी कुटुंब चालवणं अवघड केलं

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मूळ पवार व बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे, असे वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.  त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र, सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांचा रोख असावा, अशी चर्चा आहे. ‘एकनाथ खडसे यांना मीच तुम्हाला जिथे सोयीस्कर वाटते, तिथे जा, असे सांगितले, त्यांच्या इतक्या चौकशा त्यांनी सुरू केल्या, व्यक्तिगत संपत्ती जप्त केली, की त्यांना कुटुंब चालवणंसुद्धा अवघड करून टाकलं,’ असे ते म्हणाले. खडसे यांच्याकडून  विधान परिषदेची आमदारकी परत घेणार नाही. कारण एकदा दिलेले मी परत घेत नाही, असेही पवार म्हणाले. 

शरद पवार गटाच्या शहर कार्यालयात  पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले, राज ठाकरे यांनी आधी भाजपविरोधात कठोर भूमिका घेतली, त्याला विरोध केला, आता पाठिंबा देत आहेत. नक्की काय आहे, ते काही दिवसांतच पुढे येईल.राज्यातील राजकीय परिस्थिती दररोज बदलत आहे असे सांगून पवार म्हणाले, की धैर्यशील मोहिते- पाटील आमच्या गटात येत आहेत. १४ एप्रिलला त्यांचा पक्षप्रवेश होईल. अन्य अनेक लोक येऊ इच्छित आहेत. लोकांशी बांधिलकी ठेवायची असेल, तर आता आहे तो पक्ष बदलण्याशिवाय पर्याय नाही, असे त्यांना वाटत असेल, त्यामुळेच कशाचीही अपेक्षा न ठेवता लोक आमच्या पक्षात येत आहेत. शाहू महाराज चांगले काम करत आहेत. राजघराण्यात दत्तक घेण्याची प्रथा आजची नाही. यावर जे कोणी बोलले आहे, त्यांची मानसिकता काय आहे, ते त्यावरून दिसून येते, असेही शरद पवार म्हणाले.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक