शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खिडकीच्या काचेचा खळ्ळ आवाज; महिला घाबरली, खिडकीत अडकली गोळी

By विवेक भुसे | Updated: February 21, 2024 09:12 IST

डीआरडीओच्या सरावामधून एखादी गोळी चुकून आली असण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून घटनेचा तपास सुरु

पुणे/कोथरुड: भुसारी कॉलनीमधील राहुल टॉवर्स या डोंगरच्या शेजारी असलेली सोसायटी. सकाळी सव्वा अकरा वाजण्याची वेळ, एक महिला चौथ्या मजल्यावरील आपल्या घरात बसली होती. बाल्कनीला लागून असलेल्या खिडकीची काच खळ्ळ असा आवाज आला. या आवाजाने ही महिला घाबरली. तिने पाहिले तर एक खिडकीमध्ये एक गोळी अडकली होती.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त संभाजी कदम, कोथरुड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांचे फॉरेन्सिक पथकही तपासणीसाठी आले.

पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, राहुल टॉवर ही सोसायटी डोंगरालगत आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ)ची लॉग रेंज या सोसायटीपासून जवळ आले. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटच्या बाल्कनीला लागून असलेल्या खिडकीच्या काचेला एक गोळी धडकली आणि तेथेच अडकून राहिली. डीआरडीओच्या सरावामधून एखादी गोळी चुकून आली असण्याची शक्यता आहे. या घटनेचा तपास सुरु आहे.यापूर्वी दोन तीनदा असा प्रकार घडला होता. काही महिन्यांपूर्वी मेट्रो स्टेशनचे काम सुरु असताना तेथील एका कामगाराला गोळी लागून तो जखमी झाला होता. त्यावेळी कोणतीतरी गोळी झाडल्याचा संशय सुरुवातीला व्यक्त केला जात होता. परंतु, त्यामागील नेमके कारण समजू शकले नव्हते.

 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकkothrudकोथरूडWomenमहिलाHomeसुंदर गृहनियोजन