शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षापूर्वीच झाले होते लग्न; टेम्पो-दुचाकीच्या अपघातात शिक्षकाने गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 11:39 IST

शिक्षकाच्या शाळेस अनुदान नसल्याने उदरनिर्वाहासाठी ते रात्रीचे कंपनीवर सुरक्षारक्षकाचे काम करत होते

पौड : धनवेवाडी (ता. मुळशी) बस स्टाॅपजवळ टेम्पो आणि दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. पंकज रमाकांत धसवडीकर (वय ३० वर्षे, रा. धसवडी पो. खंडाळी, ता. अहमदपूर, जि. लातूर, सध्या रा. पौड) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज रमाकांत धसवडीकर हे मोटारसायकलवरून पौडकडे जात असताना धनवेवाडी बस स्टाॅपजवळ टेम्पो बरोबर अपघात होऊन ते जखमी झाले होते. लवळे येथील रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्याच्यावर उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. पंकज हे केंद्रीय माध्यमिक निवासी आश्रमशाळा पौड येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र शाळेस अनुदान नसल्याने उदरनिर्वाहासाठी ते रात्रीचे कंपनीवर सुरक्षारक्षकाचे काम करत होते. ते कामावरून घरी येत असताना सकाळी हा अपघात घडल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे लग्न दीड वर्षापूर्वीच झाले होते.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातPaudपौडTeacherशिक्षकEducationशिक्षणDeathमृत्यू