शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
2
Nanded Crime: 'त्यांनी' सक्षमला बर्थडेला दिलं होतं गुलाबाचं 'काटेरी' झाड! हत्येचेच दिले होते संकेत; आईने सगळंच सांगितलं
3
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
4
Viral: रुग्णवाहिकेला येण्यास उशीर, लोकांनी हार आणि नारळ देऊन केला चालकाचा सत्कार, कुठं घडलं?
5
दोन गिधाडांची गोष्ट... जन्म हरयाणात, मुक्तता महाराष्ट्रात आणि स्थायिक मध्य प्रदेशात
6
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
7
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
8
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
9
कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
10
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
11
पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
12
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
13
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
14
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
15
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
16
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
17
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
18
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
19
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
20
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा चटका वाढला, राज्यात पावसाची शक्यता!

By श्रीकिशन काळे | Updated: February 10, 2024 15:40 IST

सध्या राज्यामध्ये पावसाला पोषक हवामानाची स्थिती असून, किमान तापमानात वाढ होत आहे

पुणे : राज्यात व पुणे शहरात किमान तापमानात वाढ होत असल्याने उकाडा जाणवत आहे. सकाळी काही प्रमाणात थंडी पडत आहे. दुपारी मात्र उकाड्यात चांगलीच वाढ होताना दिसून येत आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. 

हवेची चक्रीय स्थिती दक्षिण गुजरात व लगतच्या भागावर आहे. हवेचा पट्टा मध्य महाराष्ट्रापासून अरबी समुद्रात जात आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागाराहून आर्द्रता घेऊन वारे वाहणार आहेत. मध्य महाराष्ट्रातील जळगावात ११ फेब्रुवारीला पावसाची शक्यता आहे. तसेच औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, परभणी येथे देखील पावसाचा अंदाज आहे. विदर्भातही विजांचा कडकडाट होऊन पाऊस होऊ शकतो. दरम्यान पुणे परिसरात आकाश निरभ्र राहणार आहे. ११ फेब्रुवारी रोजी ढगाळ वातावरण राहील. सध्या राज्यामध्ये पावसाला पोषक हवामानाची स्थिती असून, किमान तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडा वाढत आहे. विदर्भासह मराठवाड्यात आज विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका अद्याप कायम आहे. हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये थंडीची लाट आहे.पुणे शहरातील किमान तापमान

हवेली : ११.१शिवाजीनगर : १२.४लवासा : १३.०पाषाण : १३.६लोणावळा : १४.४हडपसर : १५.९कोरेगाव पार्क : १७.५मगरपट्टा : १९.२वडगावशेरी : २०.२

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसTemperatureतापमानSocialसामाजिकHealthआरोग्यenvironmentपर्यावरण