शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता रुंदीकरणासाठी हटवलेल्या श्री दत्त मंदिराच्या भुमीपुजनाला साधला दत्तजयंतीचाच मुुहुर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 20:12 IST

सत्ता स्थापन होताच अजित पवार लागले कामाला

बारामती - राज्यात  स्थापन  होताच उपमुख्यमंत्री अजित पवार कामाला लागले आहेत.शनिवारी(दि १४) उपमुख्यमंत्री पवार यांनी पुन्हा बारामती शहरातील विकासकांमांची पाहणी केली. यावेळी पवार यांनी आज दत्तजयंतीच्या मुहूर्तावर श्री दत्त मंदिराचे भूमीचे पूजन केले.दरम्यान, शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. रस्ते रुंदीकरणाच्या कामात दत्त मंदिर हे रस्त्यात येत होते. वसंतराव पवार मार्ग प्रशस्त करण्यासाठी श्री दत्त मंदिर रातोरात हटविण्यात आले होते. त्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. बारामती विधानसभा निवडणुकीत विराेधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात प्रचार करताना बारामतीतील वसंतराव पवार मार्गावरील हटविलेल्या दत्त मंदिरावरुन टीका करण्यात आली होती. निवडणुकीत हे मंदीर एकूणच चर्चेचा विषय ठरला.त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांनी यामध्ये लक्ष घातले आहे.उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर आले. दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर मंदिराचे भूमिपूजन केले. दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून अजित पवारांकडे पाहिले जाते, त्याचा प्रत्य पुन्हा एकदा बारामतीकरांना आला. पवार यांनी विधानसभेच्या सांगता सभेत , निवडणूक संपताच दत्त मंदिर हे अतिशय योग्य जागी व भव्य दिव्य उभारू असा शब्द बारामतीकरांना दिला होता. या शब्दाची पवार यांनी दत्तजयंतीचाच मुहुर्त साधत पुर्तता केली.त्यानुसार (दि.१४ ) रोजी पूर्वी असणाऱ्या मंदिरापासून काही अंतरावरच दत्त मंदिराचे भूमीचे पूजन करण्यात आले. याचवेळी दत्त मंदिर, सभा मंडप, नवग्रह मंदिर, स्वामी समर्थ मंदिर, गणपती मंदिर आदींचे भूमिपूजनही यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारBaramatiबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुतीSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळे