शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

कुटुंबाने एकुलता एक मुलगा गमावला; वीस वर्षीय युवकाचा विजेचा धक्का बसून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 12:41 IST

युवक दोन महिन्यांपूर्वी टेम्पो चालक म्हणून कामाला लागला होता

कोथरुड : कोथरुड भागातील तरुणाचा विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना खेड शिवापूर भागात घडली. अभिषेक यशवंत टिळक (वय २०) असे या तरुणाचे नाव आहे.

अभिषेक हा दोन महिन्यांपूर्वी भास्कर जगताप यांच्याकडे गाडीचा चालक म्हणून कामाला लागला होता. नेहमीप्रमाणे टेम्पो घेऊन गाडीमध्ये नारळ वृक्षांच्या फांद्या औंधवरून खेड शिवापूरला निघाला होता. यावेळी खेड शिवापूरला भास्कर जगताप यांच्या मालकीच्या जमिनीमध्ये गट क्रमांक ११ मध्ये असलेल्या शेतामध्ये नारळाच्या फांद्या खाली करण्यासाठी टेम्पो अभिषेकने इलेक्ट्रिक पोलच्या तारेखाली उभा केला. अभिषेक टेम्पोत चढला असताना नारळाची फांदी २२ केव्ही वीजप्रवाह असलेल्या तारेला लागली आणि त्याला विजेचा धक्का बसून जागीच त्याचा मृत्यू झाला. ही माहिती कळताच नागरिकांनी धाव घेतली. अभिषेक हा आई वडिलांना एकटाच मुलगा होता. त्याच्या पश्चात एक बहीण आहे. या घटनेने अभिषेक याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :PuneपुणेkothrudकोथरूडDeathमृत्यूPoliceपोलिसelectricityवीज