शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

चालक चावी तशीच ठेवून गेला; चोरट्याने कहरच केला, चक्क पीएमपी बसच पळवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 10:44 IST

बस मार्केटयार्ड जवळ घेऊन गेला, ५ हजार रुपयांची बॅटरी चोरली आणि बसच्या काचा फोडून नुकसान केले

पुणे : पालखीची गर्दी असल्याने आगारापर्यंत जाण्यास जागा नसल्याने सारसबागेजवळ चालकाने पीएमपी बस पार्क केली होती. गाडीला चावी तशीच राहिल्याचे पाहून चोरट्याने चक्क पीएमपी चोरून नेली. मार्केटयार्ड बस डेपोजवळ ही बस सोडून दिली. जाताना तिची बॅटरी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच बसच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले.

याप्रकरणी पीएमपीच्या स्वारगेट आगाराचे सुरक्षा अधिकारी सुरेश सोनवणे यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीएमपीच्या स्वारगेट आगारातून धावणाऱ्या बस रात्री स्वारगेट परिसरात तसेच पूलगेट स्थानकात लावतात. मंगळवारी रात्री पालखी सोहळ्यामुळे पूलगेटला बस लावण्यास जागा नसल्याने चालकाने सारसबागजवळील सणस ग्राऊंड येथील फुटपाथच्या कडेला पार्क केली होती. चोरट्याने ही बस चालू करून मार्केटयार्ड बस डेपोजवळ नेली. तेथे बसमधील ५ हजार रुपयांची बॅटरी काढून चोरली. बसच्या काचा फोडून नुकसान केले.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलThiefचोरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी