शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील संतापजनक प्रकार! कॅफे चालवणाऱ्या महिलेला किचनमध्ये बोलावून केलं असं काही की...,

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 18:28 IST

कॉफी शॉप चालवणाऱ्या महिलेला महत्त्वाचे बोलायचे असल्याचे सांगून किचनमध्ये बोलावून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर

धायरी : कॉफी शॉप चालवणाऱ्या महिलेला महत्त्वाचे बोलायचे असल्याचे सांगून किचनमध्ये बोलावून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी दुकान मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर २०२० मध्ये  सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथे घडला आहे. याबाबत शिवणे येथे राहणाऱ्या ४८ वर्षीय महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी महेश मुरलीधर शिंदे (रा. सहकारनगर, पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे आरोपी शिंदे याच्या वडगाव बुद्रुक येथील दुकानात कॉफी शॉप आहे. आरोपीने पीडित महिलेला महत्त्वाचे बोलायचे असल्याचे सांगून किचनमध्ये बोलावून घेतले. त्याठिकाणी महिलेसोबत अश्लील चाळे करुन विनयभंग केला. तसेच पीडित महिला चालवत असलेले शॉप खाली करावे यासाठी अश्लील शिवीगाळ केली. आरोपीने पीडित महिलेला दुकान खाली करायचे नसेल तर शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. महिलेचे पती आजारी असल्याने त्यांनी मंगळवारी (दि. २९ मार्च) सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल शिंदे  करीत आहेत.

टॅग्स :DhayariधायरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाhotelहॉटेल