शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

‘तंटामुक्ती’ समितीच्या निवडीतच ‘तंटा’

By admin | Updated: September 13, 2015 01:04 IST

न्हावी (ता. इंदापूर) येथील तंटामुक्ती अध्यक्ष व समिती निवडीच्या वेळी बेकायदा जमाव जमवून ग्रामसेवकाला धक्काबुक्की, मारहाण करण्यात आली. या वेळी झालेल्या दगडफेकीमध्ये

कुरवली : न्हावी (ता. इंदापूर) येथील तंटामुक्ती अध्यक्ष व समिती निवडीच्या वेळी बेकायदा जमाव जमवून ग्रामसेवकाला धक्काबुक्की, मारहाण करण्यात आली. या वेळी झालेल्या दगडफेकीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यास दुखापत झाली आहे. या घटनेत पोलिसांनी १७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.न्हावी (ता. इंदापूर) येथील तंटामुक्ती अध्यक्ष व समितीची निवड पार पाडत असताना, बेकायदा जमाव जमवून आरोपींनी ग्रामसेवक पांडुरंग आबा आटोळे यांच्या हातातील कागद फाडले. त्यांना धक्काबुक्की, मारहाण केली. या वेळी झालेल्या दगडफेकीत बंदोबस्तासाठी आलेले पोलीस नाईक सुभाष काळे यांना दुखापत झाली आहे. तसेच, सरकारीकामात अडथळा आणल्याबाबत, ग्रामसेवक आटोळे यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी न्हावी (ता. इंदापूर) गावातील दीपक डोंबाळे, पप्पू डोंबाळे, शरद डोंबाळे, गोरख देवकाते, गणेश डोंबाळे, हनुमंत मारकड, सोमनाथ बोराटे, कांतिलाल बोराटे, गुणवंत देवकाते, बापू देवकाते, साहेबराव देवकाते, योगेश अंकुश बोराटे, हनुमंत डोंबाळे, श्रीमंत भगवान डोंबाळे, लक्ष्मण तुळशीराम बोराटे, आबासाहेब मारकड, अनिल चोपडे (सर्व रा. न्हावी) या १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस यू. ए. वाघमोडे करीत आहेत.आरोपींचा शोध सुरूचवालचंदनगर पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, अद्याप या प्रकरणातील आरोपींना अटक झालेली नाही. सर्व आरोपी फरार आहेत. तसेच, त्यांचा शोध सुरू आहे.