तळेगाव दाभाडे :तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शेवटच्या सहाव्या फेरीपर्यंत महायुती भाजपचे उमेदवार संतोष दाभाडे यांनी २० हजार ४५६ मते मिळवून ११७५५ मतांच्या आघाडीने विजय मिळविला आहे आणि नगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले. नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे यांना ८७०१ मते तर अपक्ष उमेदवार माजी नगराध्यक्ष ॲड. रंजना भोसले यांना १९६० मते मिळाली आहेत. तब्बल ७२९ मतदारांनी नोटाला मतदान केले.
१४ प्रभागातून २८ नगरसेवक निवडून गेले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा महायुतीच्या १९ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ११ जागा व भाजपच्या ८ जागांचा समावेश आहे. रविवारी बिनविरोध नावांची घोषणा करण्यात आली. निवडणूक झालेल्या काही प्रभागात चुरस पाहायला मिळाली. तर काही ठिकाणी एकतर्फी लढत झाली. २८ पैकी १९ जागा बिनविरोध निवडून आल्याने निवडणुकीतील चुरस काहीशी कमी झाली होती.
तळेगाव दाभाडेचे नवीन नगरसेवक
प्रभाग क्र.१अनागरिकांचा मागास प्रवर्गनिखील भगत- (बिनविरोध)भाजपाप्रभाग क्र.१ बसर्वसाधारण (महिला)आशा भेगडे(बिनविरोध)राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्र.२ असर्वसाधारण (महिला) डॉ.ऋतुजा भगत (१९०६)अपक्ष विभावरी दाभाडे (८३७)भाजपा वीणा कामत(३९) शिवसेनानोटा (४५)प्रभाग क्र. २ ब सर्वसाधारण संदीप शेळके(बिनविरोध) राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्र.३ अअनुसूचित जाती (महिला)अनिता पवार(१९३७)भाजपविना शिंदे(१०५१)अपक्षनोटा (२५०)प्रभाग क्र.३ बसर्वसाधारणसिद्धार्थ दाभाडे(२५१९)राष्ट्रवादी काँग्रेसविशाल लोखंडे(५७३)शिवसेनानोटा (१४६)प्रभाग क्र.४अअनुसूचित जमाती (महिला) सिया चिमटे(बिनविरोध) भाजपा प्रभाग क्र.४ब सर्वसाधारणगणेश काकडे(बिनविरोध) राष्ट्रवादी काँग्रेसप्रभाग क्र. ५ अनागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)भारती धोत्रे(१२६८)राष्ट्रवादी काँग्रेस आरती धोत्रे(३६१)अपक्षनोटा (८६)
प्रभाग क्र.५ बसर्वसाधारणसंतोष भेगडे(बिनविरोध)राष्ट्रवादी काँग्रेसप्रभाग क्र.६ अनागरिकांचा मागास प्रवर्गशैलजा काळोखे(बिनविरोध) राष्ट्रवादी काँग्रेसप्रभाग क्र. ६ (ब)सर्वसाधारण (महिला)अश्विनी शेळके(बिनविरोध)राष्ट्रवादी काँग्रेसप्रभाग क्र.७ असर्वसाधारण महिलास्नेहा खांडगे (बिनविरोध)राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्र. ७ ब सर्वसाधारण चिराग खांडगे(१७१६) भाजपासुरज कदम(३०९)अपक्षनोटा (७७)प्रभाग क्र.८ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)मनीषा म्हाळसकर(२५९८) राष्ट्रवादी स्नेहल म्हाळसकर(४२८) (अपक्ष) नोटा (६५)प्रभाग क्र. ८ बसर्वसाधारणसुदाम शेळके (२७७४)राष्ट्रवादी काँग्रेस अमोल शेटे (२७३)अपक्षनोटा (४४)प्रभाग क्र. ९ अनागरिकांचा मागास प्रवर्गसत्यम खांडगे(बिनविरोध)राष्ट्रवादी काँग्रेसप्रभाग क्र. ९ बसर्वसाधारण (महिला) हेमलता खळदे(बिनविरोध)राष्ट्रवादी काँग्रेसप्रभाग क्र. १० अअनुसूचित जाती मजनू नाटेकर(१४८५)राष्ट्रवादी काँग्रेसअरुण माने (४२७) अपक्ष करुणा सरोदे (१२४) अपक्ष सचिन पवार(४३) अपक्ष स्वप्नील निकाळजे(४२)अपक्षनोटा(९६)प्रभाग क्र. १० ब सर्वसाधारण (महिला) संगीता खळदे (१२७९)राष्ट्रवादीकाँग्रेस सपना करंडे(१०१३) अपक्षनोटा (४२)
प्रभाग क्र ११ असर्वसाधारण (महिला)कमल टकले(बिनविरोध)राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्र ११ बसर्वसाधारण इंद्रकुमार ओसवाल(बिनविरोध)भाजपाप्रभाग क्र १२ अनागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)सोनाली दरेकर(बिनविरोध)राष्ट्रवादी काँग्रेसप्रभाग क्र १२ बसर्वसाधारण विनोद भेगडे(बिनविरोध)भाजपाप्रभाग क्र १३ अनागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)शोभा परदेशी(बिनविरोध)भाजपा प्रभाग क्र १३ बसर्वसाधारणदीपक भेगडे (बिनविरोध) भाजपाप्रभाग क्र.१४ अनागरिकांचा मागास प्रवर्गसागर बोडके(बिनविरोध) भाजपा प्रभाग क्र १४ बसर्वसाधारण (महिला) सुरेखा भेगडे (बिनविरोध)भाजपातळेगाव दाभाडे नगरपालिका नगराध्यक्ष निवडणूक
उमेदवारांना मिळालेली मते:संतोष दाभाडे पाटील(२०४५६) भाजपा किशोर भेगडे( ८७०१) अपक्ष ॲड.रंजना भोसले (१९६०) अपक्ष नोटा (७२९)
Web Summary : In Talegaon Dabhade, BJP's Santosh Dabhade secured a landslide victory in the municipal elections. He won by a margin of 11,755 votes. The MahaYuti coalition now holds power. Nineteen councilors were elected unopposed, including 11 from NCP and 8 from BJP.
Web Summary : तलेगाँव दाभाडे में, भाजपा के संतोष दाभाडे ने नगरपालिका चुनावों में भारी जीत हासिल की। उन्होंने 11,755 मतों के अंतर से जीत हासिल की। अब महायुति गठबंधन सत्ता में है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी) से 11 और भाजपा से 8 सहित उन्नीस पार्षद निर्विरोध चुने गए।