शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर तालुक्यातील तीन गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई ; गुन्हेगारी वर्तुळात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 18:44 IST

इंदापूर तालुक्यातील तीन जणांवर तडीपार कारवाईने तालुक्यातील गुन्हेगारी क्षेत्रातील सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

बाभूळगाव : निरा-नरसिंहपूर (ता.इंदापूर) येथील अवैध वाळु तस्करी करणार्‍या तीन जणांवर इंदापूर व अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या कलमान्वये ६ गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याने पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी गुन्हेगारांना इंदापूर तालुक्यातील दोन महिन्यांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. 

या प्रकरणी अक्षय संजय गोडसे, योगेश संजय गोडसे व संजय रामदास गोडसे (सर्व रा.नीरा नरसिंहपूर,ता.इंदापूर,जि.पुणे) अशी तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१२ ते २०२० या कालावधीमध्ये आरोपींवर जिल्ह्यातील तीन गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे आरोपीवर कारवाई करण्यासंदर्भात पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची चौकशी होऊन अधिक्षकांनी आरोपींना इंदापूर तालुक्यातून दोन महिने तडीपार (हद्दपार) करण्याचे आदेश रोजी दिले. इंदापूर प्रभारी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलिसांनी वरील तीन आरोपींवर दोन महिन्यासाठी इंदापूर तालुक्यातुन हद्दपार करण्याची कारवाई केली आहे.————————————————————————कारवाईच्या भीतीने गुन्हेगारी वर्तुळात खळबळइंदापूर तालुक्यातील तीन जणांवर तडीपार कारवाईने तालुक्यातील गुन्हेगारी क्षेत्रातील सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. कारवाई होण्याच्या भीतीपोटी अनेक सराईत गुन्हेगार भूमिगत झाल्याची चर्चा आहे. आणखी काही सराईत गुन्हेगारांवर कारवाई होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस