शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही
2
चौदा गावांचा भुर्दंड कदापि सहन करणार नाही, शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध कायम
3
IPL 2025: आईसारखी माया..!! गालावर हात फिरवून नीता अंबानींनी काढली इशान किशनची समजूत
4
मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्याला दाखवले चक्क कोंबड्यांचे फोटो; सोलापूर दौऱ्यावेळी गोंधळ
5
'दामिनी' मालिकेतील अभिनेत्री आठवतेय का? म्हणते - "दामिनीचा प्रभाव आजही तसाच आहे..."
6
वक्फबाबत सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
'विशाल गवळीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा', आई इंदिरा गवळीची याचिका दाखल करणार
8
MI Playoff Scenario: ७ सामने, ३ विजय आणि ६ गुण, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी मुंबईला किती लढती जिंकाव्या लागतील? असं आहे गणित
9
‘लिव्हिंग विल’ पुनर्प्राप्तीसाठी चार महिन्यांत यंत्रणा तयार करा, उच्च  न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
10
ठरलं! 'या' दिवशी रिलीज होणार आमिर खानचा 'सितारे जमीन पर', ट्रेलर कधी येणार?
11
Cidco Lottery 2025: अक्षय तृतीयेला सिडको आणणार १२ हजार घरे?
12
आता दुकानदारांनाही मिळणार पेन्शन? योजना या वर्ष अखेरीस सुरू होण्याची शक्यता
13
मुंबईचा फलंदाज बाद झाला, माघारी परतत असतानाच तिसऱ्या पंचांना दिसली यष्टीरक्षकाची घोडचूक, मग...
14
ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२५: धन व कीर्ती यांची हानी संभवते
16
'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
17
ठाण्यातील १,३०० झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा विकासकाचा ‘डाव’, वृक्षांचे वय लपवल्याचे वनविभागाच्या पाहणीत उघड
18
"इंडस्ट्रीतील प्रत्येक महिलेसोबत त्याचे शरीरसंबंध...", अमृता रावची बहीण प्रीतिकाचे टीव्ही अभिनेत्यावर गंभीर आरोप
19
समृद्धी महामार्गावरून मेपासून जा सुसाट; मुंबई ते नागपूर केवळ आठ तासांचा प्रवास
20
Mumbai Local: मध्य रेल्वेवर रविवारी खोळंबा, सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक

स्वारगेट एसटी बसस्थानक बलात्कार प्रकरण; आरोपीविरुद्ध पंधरा दिवसांत दोषारोपपत्र दाखल करणार

By नम्रता फडणीस | Updated: March 4, 2025 20:30 IST

पोलिसांनी आरोपीला गुनाट गावातून अटक केल्यावर आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयात हजर करण्यात आले.

पुणे :स्वारगेट एसटी स्थानक बलात्कार प्रकरणी पंधरा दिवसांत आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणाचे महाराष्ट्रभर पडसाद उमटले आहेत. पोलिसांनी आरोपीला गुनाट गावातून अटक केल्यावर आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायालयाने गाडेला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याविषयी सांगताना आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, स्वारगेट पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला आहे. आम्हाला ठोस पुरावे मिळाले आहेत. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून दोषारोपपत्र १५ दिवसांत दाखल करण्यात येणार आहे.पीडितेच्या आईसह बसवाहक व कॅब चालकाचा जबाब   दरम्यान, गुन्हे शाखेने पीडितेच्या आईसह ज्या बसमध्ये अत्याचार घडला त्याच्या वाहकाचा जबाब नोंदवला. स्थानकात उभ्या असलेल्या बसचा ताबा वाहकाकडे असतो, यामुळे त्याने बस का उघडी ठेवली याची विचारणा करण्यात आली आहे. याबरोबरच पीडित ज्या कॅबने स्थानकात आली, त्या कॅब चालकाचाही जबाब घेण्यात येत आहे.

यानंतर बसच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या प्रवाशांची ओळख पटवून त्यांचाही जबाब घेतला जाणार आहे. आरोपीची डीएनए प्रोफायलिंग करणार असल्याचे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडswargate bus depotस्वारगेट बसस्थानकSwargateस्वारगेटWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक