शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

खासगी ट्रॅव्हल्सकडून स्वारगेट चौक ‘हायजॅक’

By admin | Updated: August 29, 2015 03:41 IST

रक्षाबंधनानिमित्त परगावी जाण्यासाठी प्रवाशांनी स्वारगेट एसटी स्थानक आणि जेधे चौकातून सुटणाऱ्या खासगी प्रवासी बसमधून जाण्यासाठी गर्दी केल्यामुळे मध्यरात्रीपर्यंत या भागात मोठी वाहतूककोंडी झाली होती.

पुणे : रक्षाबंधनानिमित्त परगावी जाण्यासाठी प्रवाशांनी स्वारगेट एसटी स्थानक आणि जेधे चौकातून सुटणाऱ्या खासगी प्रवासी बसमधून जाण्यासाठी गर्दी केल्यामुळे मध्यरात्रीपर्यंत या भागात मोठी वाहतूककोंडी झाली होती.एसटी महामंडळाने सोडलेल्या जादा बसमुळे स्वारगेट चौक जाम झाला होता. यासोबतच खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसही रस्त्यावर उभ्या केल्याने वाहतूककोंडीमध्ये भर पडली. स्वारगेट आगारामध्ये एसटीच्या बस लावण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नसल्याने बसच्या लांबच लांब रांगा रस्त्यावर लागल्या होत्या. तसेच टिळक रस्त्याने येणारी वाहतूक जेधे चौकामध्ये अडकून पडली होती. तर, शिवाजी रस्त्यावरून आणि सोलापूर रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांना पुढे जायलाही जागामिळत नव्हती. एसटी महामंडळाच्या आणि कर्नाटक महामंडळाच्या बसची रांग लांबवर आल्याने सातारा रस्त्याच्या दिशेने जाणारी वाहने सारसबागेच्या दिशेने वळविण्यात आली होती. एसटी बसमुळे झालेली वाहतूककोंडी खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसमुळे अधिकच गंभीर झाली. एवढ्या मोठया प्रमाणात वाहतूककोंडी होऊनही वाहतूक नियंत्रक पोलीस मात्र चौकामध्ये उपस्थित नव्हते.