शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर..! एसटी प्रशासनाने पैसे वाचविण्यासाठी नेमले केवळ चारच सुरक्षारक्षक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 11:23 IST

एका शिफ्टमध्ये ८ सुरक्षारक्षक असणे आवश्यक आहे.

पुणे : कामगार मंत्रालयाच्या निर्देशानुसार एका शिफ्टसाठी ८ सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे असतानादेखील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) केवळ पैसे वाचविण्यासाठी एका शिफ्टसाठी ४ सुरक्षारक्षकांचीच नेमणूक केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.स्वारगेट स्थानकात घडलेल्या प्रकरणात २३ सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. पण हा एकप्रकारे सुरक्षारक्षकांवर अन्याय असल्याचे सांगितले जात आहे. कामगार मंत्रालयाच्या निर्देशानुसार, एका शिफ्टमध्ये ८ सुरक्षारक्षक असणे आवश्यक आहे. एसटी प्रशासन सुरक्षारक्षक महामंडळाच्या माध्यमातून सुरक्षारक्षकांची नियुक्ती करते. मात्र एसटी प्रशासनाने एकूण ४५ सुरक्षारक्षक कागदोपत्री दाखविले असून, एका शिफ्टमध्ये केवळ ४ सुरक्षारक्षकांचीच नेमणूक केली असल्याचे सूत्रांनी संगितले. यातही जे २३ सुरक्षारक्षक दाखविले आहेत त्यातील ४ सुरक्षारक्षक हे शिवाजीनगर बसस्थानकामध्ये नेमले आहेत. याचा अर्थ स्वारगेटचेच सुरक्षारक्षक शिवाजीनगर एसटी स्थानकात काम करीत आहेत. त्यामुळे स्वारगेटमध्ये सुरक्षारक्षकांची संख्या केवळ १९ च्या आसपास आहे.एसटी प्रशासनाने शिवाजीनगर स्थानकामध्ये सुरक्षारक्षकच नियुक्त केले नसल्याचे सांगण्यात आले आहे. स्वारगेट बसस्थानक पाहिले तर तिथे तीन गेट आहेत इन, आउट व एक वर्कशॉप गेट आहे. उर्वरित एक सुरक्षारक्षक सर्व यार्ड बघू शकत नाही. घटना घडली त्यावेळी केवळ चारच सुरक्षारक्षक होते, असेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकswargate bus depotस्वारगेट बसस्थानक