शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
2
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
3
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
4
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
5
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
6
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
7
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
8
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
9
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
10
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
11
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
12
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
13
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
14
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
15
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
16
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
17
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
18
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
19
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
20
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश : महिला चालिकेला अटक : ५ तरुणींची सुटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 3:38 PM

पर्यटन व्हिसावर आलेल्या थायलंडमधील तरुणींना वेश्याव्यवयासास प्रवृत्त केल्याप्रकरणी दलाल महिलेला अटक करण्यात आली.

पुणे : पर्यटन व्हिसावर आलेल्या थायलंडमधील तरुणींना वेश्याव्यवयासास प्रवृत्त केल्याप्रकरणी दलाल महिलेला अटक करण्यात आली. कोंढवा भागातील एका मसाज पार्लरवर पोलिसांनी छापा टाकून थायलंडमधील तीन तरुणी व भारतातील मिझोराम आणि नागालँडमधील २ तरुणी अशा ५ जणांना  ताब्यात घेण्यात आले. 

या प्रकरणी मसाज सेंटर चालक महिला पेटखीव हुतराई पमाई (वय ३७, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) हिला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रिया टिळेकर यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोंढवा भागातील एका मॉलमध्ये मसाज सेंटर आहे. तेथे थायलंडमधील तरुणी वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती पोलीस नाईक विलास तोगे यांना  मिळाली. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून शहनिशा करण्यात आल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी रात्री तेथे छापा टाकून ५ तरूणींना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या तीन तरूणी थायलंडमधील आहेत. उर्वरित दोघी मिझोराम आणि नागलँडमधील रहिवासी असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. 

 ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलींद गायकवाड, गुन्हे शाखेचे निरीक्षक महादेव कुंभार, उपनिरीक्षक प्रिया टिळेकर, सहाय्यक फौजदार देशमुख, तोगे, गवळी, ढोले, थोरात, मुकाडे आदींनी केली. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस