शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कातिल सिद्दीकी खून प्रकरणी संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 16:44 IST

सिद्दीकी याचा ८ जून २०१२ रोजी येरवडा तुरुंगातील अंडा सेलमध्ये बर्मुड्याच्या नाडीने गळा आवळून खून करण्यात आला होता.

ठळक मुद्दे शिवाजीनगर न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी आरोपींना केले निर्दोष मुक्त केले

पुणे :संशयित दहशतवादी कातिल सिद्दीकी याच्या खून प्रकरणी शरद मोहोळ आणि आलोक भालेराव यांची शिवाजीनगर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सिद्दीकी याचा ८ जून २०१२ रोजी येरवडा तुरुंगातील अंडा सेलमध्ये बर्मुड्याच्या नाडीने गळा आवळून खून करण्यात आला होता.   याबाबत अधिक माहिती अशी की,शरद हिरामण मोहोळ आणि आलोक शिवाजीराव मोहोळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मोहोळ आणि भालेराव यांनी मिळून संशयित दहशतवादी मोहंमद कातिल मोहम्मद जाफर सिद्दीकी उर्फ सज्जन  (मूळ बिहार) याचा खून केला होता. या खटल्या दरम्यान साक्षी आणि उलट तपासणी घेण्यात आली होती. अखेर शिवाजीनगर न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी  त्यांना निर्दोष मुक्त केले आहे.कातिल सिद्दीकी हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न करणारा संशयित दहशतवादी होता. तो इंडियन मुजाहिदीचा दहशतवादी असल्याचे एटीएसच्या तपासात पुढे आले आहे. मोहोळ याच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तो एक सराईत गुन्हेगार असून खून, खुनाचा प्रयत्न खंडणी असे गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयPoliceपोलिसjailतुरुंगMurderखून