शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

सूरज मांढरे पुणे जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 3:47 AM

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सूरज मांढरे यांची नियुक्ती करण्यात आली. मंत्रालय मुंबई येथे मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव म्हणून मांढरे हे कार्यरत होते. तर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांची मंत्रालयातील आपत्कालीन विभागासह महसूल विभागाचे संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी शासनाने ...

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सूरज मांढरे यांची नियुक्ती करण्यात आली. मंत्रालय मुंबई येथे मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव म्हणून मांढरे हे कार्यरत होते. तर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांची मंत्रालयातील आपत्कालीन विभागासह महसूल विभागाचे संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी शासनाने अध्यादेशाद्वारे वरील आदेश दिले आहेत.सूरज मांढरे यांनी यापूर्वी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे. तसेच ते मूळचे पुणे जिल्ह्यातील असल्याने त्यांना येथील कामाचा अनुभव आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गेल्या वर्षी देसाई यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर गेली १८ महिने त्यांनी विविध लक्षणीय कामे केली. विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या आदेशानुसार पुणे जिल्हा परिषदेत झीरो पेंडन्सीचा प्रयोग राबविण्यास सुरुवात केली. पहिला टप्पा यशस्वीपणे राबविल्यानंतर आता त्याचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. तसेच शालेय मुलींवर होणाºया अत्याचाराला प्रतिकार करण्यासाठी मुलींना स्वरक्षण करण्याचे धडे देणाºया ‘स्मार्ट गर्ल’ या उपक्रमाची जिल्ह्यात नुकतीच सुरुवात केली आहे. त्यामुळे पावणेचार लाख मुली अन्याय, अत्याचाराविरोधात सक्षमपणे लढणार आहेत. त्याशिवाय जिल्हा हगणदारीमुक्तचा प्रयोग त्यांनी राबविला. मूल्यवर्धन अशा विविध योजना देसाई यांच्या काळात राबविण्यात आल्या. लवकरच ते मंत्रालयात कार्यभार स्वीकारणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकार