शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 20:11 IST

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी सतीश खाडे यांनी गळफास घेवून आत्महत्या केली आहे.

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील खंडोबाची वाडी येथील शेतकरी सतीश बाळासाहेब खाडे ( वय ४५ ) हे झालेल्या कर्जाला कंटाळून बुधवारी ( दि.३)  रात्रीच्या सुमारास लाखेवाडी येथील राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोडणी गावातील शेतकरी सतीश बाळासाहेब खाडे यांच्यावरती कर्जाचा मोठ्या प्रमाणात बोजा झाल्याने ते कर्जबाजारी झाले होते. कर्ज फिटत नसल्याने ते कर्जाला कंटाळून गेले होते.. त्यामुळे  सतीश खाडे याने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी बाळासो सोपान खाडे (वय ६५ ) यांनी इंदापूर पोलीस स्टेशनला गुरुवारी ( दि. ४ ) रोजी सकाळी फिर्याद दिली आहे.बुधवारी रात्री ९ वाजत सतीश याने त्याच्या कुटुंबियांसोबत जेवण केले. त्यानंतर नेहमीप्रमाणे सतीश लाखेवाडी गावाच्या हद्दीतील शेतीतल्या गोठ्यावर पत्र्याच्या घरात झोपण्यासाठी गेला. रात्रीच्या सुमारास त्याने या पत्र्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या झाल्याचे पहाटेच्या सुमारास वडिलांनी पाहिले.कर्जबाजारीपणाला कंटाळून सतीश खाडे  यांनी गळफास घेवून आत्महत्या केली आहे. मयताच्या खिशात अथवा आसपास कोणत्याही प्रकारची चिट्ठी अथवा काहीही सापडून आलेले नाही. अशी माहिती इंदापूर पोलिसांनी दिली. तपास पोलीस हवालदार एन.पी पिंगळे व अंकुशराव खोमणे करत आहेत.

दुकानदार व व्यापा?्यांनी पाळला दुखवटा ...

सतीश खाडे यांनी कर्जबाजारीपणामुळे गळफास घेतले असल्याची बातमी शहाजीनगर परिसरात वा?्यासारखी पसरली. त्यामुळे निरा - भिमा सहकारी साखर कारखाना परिसरातील व्यापा?्यांनी, दुकानदारांनी अंत्यविधी होईपर्यंत सगळे व्यवहार बंद ठेवून दुखवटा पाळला.

____________________________________________ 

टॅग्स :IndapurइंदापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूfarmer suicideशेतकरी आत्महत्या