शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर तालुक्यात ऊसतोड मजूराची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 17:53 IST

दरम्यान काही दिवसापूर्वीच न्हावरे पोलीस ठाण्यात ऊसतोड मजूर बेपत्ता झाल्याच्या घटनेची नोंद झाली होती

न्हावरे : शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे ऊसतोड मजूराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेची नोंद न्हावरे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेत सुभाष सदाशिव गायकवाड ( वय-  ३५ रा.मू.पो.गौखेल ता.आष्टी.जि.बीड) यांचा मृत्यू झाला आहे.     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक नोव्हेंबरला न्हावरे येथील शाळेच्या पाठीमागील शेतात अज्ञात इसमाचा झाडाला गळफास घेऊन लटकलेल्या मृतदेह असल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली होती. दरम्यान काही दिवसापूर्वीच न्हावरे पोलीस ठाण्यात ऊसतोड मजूर बेपत्ता झाल्याच्या घटनेची नोंद गायकवाड यांचे बंधू विठ्ठल गायकवाड यांच्याकडून दाखल करण्यात होती.

पोलीस यंत्रणेने संबंधित मृतदेहाची ओळख पटावी यासाठी केलेल्या आवाहनानुसार  तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सागरराजे निंबाळकर व पोलीस मित्र भरत पवार यांनी संबंधित मयताच्या नातेवाईकांशी संपर्क साधून वरील घटनेची त्यांना माहिती दिली. न्हावरे येथे मजुराचे नातेवाईक आल्यानंतर त्यांना या व्यक्तीची ओळख पटली असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गोपीनाथ चव्हाण करत आहेत.

टॅग्स :ShirurशिरुरPuneपुणेPoliceपोलिसDeathमृत्यू