शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Accident: ऊस वाहतूक ट्रक मोटरसायकलवर झाला पलटी; एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 16:00 IST

पुरंदर तालुक्यातील पिंपरे येथील जेऊर फटका नजीक ऊस वाहतूक करणारा ट्रक उसासह मोटरसायकलवर पलटी झाला

नीरा : पुरंदर तालुक्यातील पिंपरे येथील जेऊर फटका नजीक ऊस वाहतूक करणारा ट्रक उसासह मोटरसायकलवर पलटी झाला. यामध्ये एका मोटारसायकलस्वार जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत प्रत्यक्षदर्शी व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जेऊर येथून सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारा ट्रक आज सकाळी साडेअकराच्या दरम्यान जेऊर रेल्वे फटका नजीक आला असता ट्रकचे पाठीमागे उजव्या बाजूचे चाक तुटून बाहेर आले. ट्रक शेजारून जाणारी दुचाकीला चाक धडकले त्यामुळे दुचाकी रस्त्यावर पडली त्याचबरोबर चाक तुटल्याने ऊसाने भरलेला ट्रक सुद्धा या दुचाकी वर पलटी झाला. आणि दुचाकीवरील दोघेही उसाच्या खाली आले. यामध्ये शिवाजी शिंदे (वय 54) यांचा जागीच मृत्यू झाला. तर रावसाहेब शिंदे (वय 55) हे जखमी झाले आहेत. घटनेनंतर स्थानिक तरुण व पोलीस कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गाडी ऊसाखाली अडकलेल्या दोघांनाही बाहेर काढले व यातील जखमीला रावसाहेब शिंदे यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल