शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

लोणी काळभोर येथे बारावीत नापास झाल्याने परप्रांतीय विद्यार्थिनीची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 4:54 PM

१५ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता तिच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला. तिला हा निकाल ऑनलाईन समजला.

लोणी काळभोर : इयत्ता बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने आलेल्या नैराश्यातून मावशीच्या घरी पाहुुुणी म्हणून आलेल्या एका परप्रांतीय मुलीने साडीच्या सहाय्याने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेखर राजू शेट्टी (वय ६०, रा. सुंदर संकुल, मगरपट्टा रोड, हडपसर) यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी शेखर शेट्टी यांचे मेव्हणे कुट्टी बाबू शेट्टी ( वय ६०, रा. गुजर वस्ती, कवडीपाट, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर ) येथे राहायला आहेत. पिंकी जया शेट्टी  (वय १९, मुळ गाव मॅग्लोरोना, ता. मंगळूर, जि. म्हैसूर, कर्नाटक राज्य )असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , पिंकी शेट्टी ही कर्नाटक राज्यात तिच्या गावी इयत्ता बारावीत शिकत होती. १४ एप्रिल रोजी ती गावाहून कवडीपाट येथे मावशीच्या घरी आली होती.१५ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता तिच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला. तिला हा निकाल ऑनलाईन समजला. या परीक्षेत ती नापास झाली. त्यानंतर आलेल्या नैराश्यातून बेडरूममधील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस करत आहेत.  

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस