शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

आंबेगाव तालुक्यात कोरोना नियमांची कडक अंमलबाजवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:11 IST

तालुक्यातील सध्या रोज अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळू लागले आहेत. प्रशासनाने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक पावले ...

तालुक्यातील सध्या रोज अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळू लागले आहेत. प्रशासनाने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक पावले उचलण्याचे संकेत देत सुरुवात विनामास्क फिरणार्‍या नागरिकांपासून केली आहे. तालुक्यातील रुग्णांची संख्या वाढत असतानाही अनेक नागरिक या कोरोनाबाबत गांभीर्य घेत नसल्याचे दिसत आहे. कोरोना प्रादुर्भाव पासून वाचण्यासाठी चेहर्‍यावर मास्क लावणे बंधनकारक आहे. असे असूनही अनेकजण मास्क न लावता बिनधास्त बाजारात फिरत आहेत. मास्क न लावणार्‍या आणि नियम न पाळणार्‍या नागरिकांवर आता कारवाईचा बडगा प्रशासनाने उचलला आहे. यासाठी गावातील एसटी स्टँड परिसरात, महसूल आणि पोलीस प्रशासनाने मास्क न लावलेल्या नागरिकाकडून ५०० रुपये दंड आकारणी केली जात आहे.

मंचर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी तालुक्याच्या पुर्व भागातील बाजारपेठा, बस स्थानक,भाजी मार्केट मध्ये फिरून मास्क न वापरणार्‍या दुकानदार तसेच नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच नागरिकांनी बाहेर पडताना मास्क वापरावे असे आवाहनही केले आहे. त्याचप्रमाणे राज्याचे कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी देखील :- लग्न समारंभ,आठवडे बाजार आणि सार्वजनिक कार्यक्रमात आता तरी गर्दी टाळण्याचे आवााहन केले आहे.

--------------------------------------------

-

-२० निगरगुडसर : कोरोना दंड कारवाई

निरगुडसर-ता.आंबेगाव येथे विनामास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई मंचर पोलीसांकडून करण्यात आली.

Sent from RediffmailNG on Android