शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

"भोंगा, दंगा, पंगा आणि जातीय तेढीपासून दूर रहा", पुणे पोलिसांचे कवितेतून तरुणांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 14:19 IST

पुणे पोलिसांचे तरुणांना आवाहन...

पुणे : सध्या राज्यभरात भोंग्यावरून राजकारण सुरू आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी या विषयाला हात घालत मस्जिदीवरील भोंगे बंद करण्यासाठी आंदोलन छेडले आहे. राज्यभर मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत. ज्या मस्जिदीवर भोंगे वाजतील तिथे हनुमान चालिसा लावण्यात येईल असं मनसेकडून सांगण्यात आले आहे. राज्यात असं वातावरण असताना इथे युवकांनी कोणत्याही आंदोलनात जाऊ नका. तसेच भोंगा, पंगा, दंगा यापासून दूर रहा यासाठी पुणेपोलिसांनी आवाहन केले  आहे. कविता लिहत पोलिसांनी हे आवाहन केले आहे.

पुणे पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही कविता पोस्ट केली आहे. त्या कवितेत पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे, तिथे तरूणांनी भोंगा, दंगा, पंगा तसेच जातीय तेढीपासून दूर राहिले पाहिजे असं सांगितले आहे. नेमकी ही कविता काय आहे ते पाहूया-

"हे तरुणाई, तुझ्यासाठी..!

पुण्यनगरी ही राजधानी असे सर्व शिक्षणाची संस्कृती शिकण्या येथे मांदीयाळी तरुणाईची नको आम्हा भोंगा, दंगा, पंगा अन जातीय तेढ सामाजिक सलोख्याची उभारु या मुहूर्तमेढ..!

गुण्यागोविंदे नांदण्या, एकमेकां समजून घेऊ, अवघे धरू सुपंथ..!"

अनेक आंदोलनात युवकांची डोकी भडकावून त्यांना तिथं आणलं जाते. त्यांच्यामार्फत घोषणा दिल्या जातात. पण यावेळी युवकांना त्यांचे किती मोठे नुकसान होत आहे, हे कळत नसतं. त्यामुळे तरूणांनी कोणत्याही जातीय आंदोलनापासून दूर रहावे, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसMNSमनसेEducationशिक्षण