शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

‘जनतेच्या हितासाठी राज्य सरकार ठरले अपयशी’

By admin | Updated: August 31, 2016 01:16 IST

‘‘राज्यातील भाजपा आणि मित्र पक्षाचे सैराट सरकार जनतेच्या रक्षणासाठी अपयशी ठरलेले आहे. या सरकारला वेळीच आळा घालणे काळाची गरज आहे

दौंड : ‘‘राज्यातील भाजपा आणि मित्र पक्षाचे सैराट सरकार जनतेच्या रक्षणासाठी अपयशी ठरलेले आहे. या सरकारला वेळीच आळा घालणे काळाची गरज आहे,’’ असे मत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी व्यक्त केले. दौंड येथील शिवाजी चौकात जनसंघर्ष यात्रेचे आगमन झाले होते. या वेळी जाहीर सभेत ते बोलत होते. जगताप म्हणाले, की भाजपा आणि मित्र पक्षाच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला, ही दुर्दैवाची बाब आहे. वाढती महागाई आणि महिलांवरील अत्याचाराला जनता कंटाळली आहे. गणेशोत्सव आणि दहीहंडी यांसारख्या सणांना निर्बंध घातले जात आहेत. या हुकुमशाही सरकारचा पर्दाफाश करण्याची वेळ आलेली आहे. प्रत्येक गोष्टीला थापा मारण्याशिवाय या सरकारमधील राज्यकर्र्त्यांनी दुसरे काही केलेले नाही. या वेळी दौंड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पोपटराव ताकवणे, नंदुकाका जगताप, मुरली निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा शेख यांनी उपस्थितांचा सत्कार केला. या वेळी विवेक संसारे, संजय होले, फरिदा सय्यद, गणी सय्यद, बजरंग म्हस्के, अशोक फरगडे, अतुल जगदाळे, हरेश ओझा, अकबर शेख, तन्मय पवार उपस्थित होते. (वार्ताहर)