शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

पुण्यात स्वतंत्र सायबर पोलीस स्टेशन सुरु : पहिला गुन्हा डेटा चोरीचा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 6:38 PM

दिवसेंदिवस वाढणाऱ्या सायबर शाखेच्या गुन्ह्यांची संख्या बघता शहरात उभारण्यात आलेल्या पहिल्या सायबर पोलीस स्टेशनच्या  कामाला सुरुवात झाली आहे. शिवाजीनगर भागात उभारण्यात आलेल्या या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पहिला गुन्हा नोंद झाला आहे. 

पुणे : दिवसेंदिवस वाढणाऱ्या सायबर शाखेच्या गुन्ह्यांची संख्या बघता शहरात उभारण्यात आलेल्या पहिल्या सायबर पोलीस स्टेशनच्या  कामाला सुरुवात झाली आहे. शिवाजीनगर भागात उभारण्यात आलेल्या या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पहिला गुन्हा नोंद झाला आहे. 

 याबाबत अधिक माहिती अशी की, १८ ऑक्टोबर २०१८ रोजी पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांच्या हस्ते शिवाजीनगर पोलीस हेडक्वार्टरच्या आवारात सायबर पोलीस स्टेशनचे उदघाटन झाले. मात्र इथे दाखल होणाऱ्या गुन्ह्यासाठी न्यायालय मंजूर नसल्याने कामाला सुरुवात झाली नव्हती. याआधी सायबर गुन्हा घडल्यास ती तक्रार संबंधित पोलीस स्टेशनच्या अंतर्गत नोंदवण्यात यायची आणि तिचा तपास सायबर शाखेकडून केला जात असे. आता मुख्य न्यायाधीशांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कोर्ट नंबर ६ यांची नेमणूक केल्याने आता या पोलीस स्टेशनमध्येच सायबर गुन्हयाची नोंद करण्यात येईल. या कामकाजाला आज पहिला गुन्हा नोंदवून सुरुवात  झाली असल्याची माहिती आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी कळवले आहे.आज दाखल झालेला पहिला गुन्हा डेटा चोरीचा आहे. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी