शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चंपासष्टीला एसटीला मिळाले सात लाखांचे उत्पन्न; दहा हजार प्रवाशांनी केला प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 15:36 IST

गतवर्षी २०२३ मध्ये ९४ जादा गाड्या सोडण्यात आल्या. त्यामधून एसटीला २ लाख ७९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते

पुणे : श्रीक्षेत्र जेजुरी गडावर चंपाषष्टीनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी पुणे एसटी विभागाकडून सर्व आगारातून बससेवा देण्यात आली. सात दिवसांच्या या सेवेतून एसटीला सात लाखांचे उत्पन्न मिळाले, तर जवळपास दहा हजार प्रवाशांनी या विशेष सेवेचा लाभ घेतला.चंपाषष्टीला श्रीक्षेत्र जेजुरी गडावर पुणे जिल्ह्यासह राज्याच्या काेनाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. या भाविकांना पुणे शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर यासह पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या अन्य आगारातून जेजुरी गडावर जाण्यासाठी एसटीकडून जादा बसचे नियोजन करण्यात आले होते. गतवर्षी २०२३ मध्ये ९४ जादा गाड्या सोडण्यात आल्या. त्यामधून एसटीला २ लाख ७९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले, तर २०२४ मध्ये प्रवाशांची गर्दी लक्षात घेता ३८ जादा गाड्यांच्या माध्यमातून २०८ फेऱ्या केल्या. त्यातून एसटीला सात लाखांचे उत्पन्न मिळाले, अशी माहिती एसटी प्रशासन विभागाकडून देण्यात आली.

दरम्यान, पौराणिक काळात ऋषी मुनींना त्रास देणाऱ्या मणी व मल्ल दैत्यांचा संहार करण्यासाठी महादेवाने मल्हारी मार्तंडाचा अवतार धारण करून चंपाषष्ठीच्या दिवशी दैत्यांचा वध करून विजय मिळवला. हे युद्ध मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठीपर्यंत ६ दिवस चालले होते. तेव्हापासून या सहा दिवसांत खंडोबा गडावर विजयोत्सव साजरा केला जातो.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBus Driverबसचालकpassengerप्रवासीJejuriजेजुरीSwargateस्वारगेटcultureसांस्कृतिक