शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Indapur Accident: एसटी चालकाचे नियंत्रण सुटले; इंदापूरात भीषण अपघात, 15 प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 13:03 IST

एसटीचे मोठे नुकसान झाले असून १५ प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डाळज (इंदापूर) : इंदापूर तालुक्यातील डाळज नं 2 या ठिकाणी  पुणे सोलापुर महामार्गावर रात्री 1 वाजण्याच्या सुमारास एसटी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने   ट्रकला पाठीमागून जाऊन जोरदार धडक दिली. यामध्ये एसटीचे मोठे नुकसान झाले असून 15 प्रवासी जखमी झाले आहेत          महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी लातूर वरून पुण्याच्या दिशेने  निघाली होती. रात्री 1 च्या सुमारास एसटी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ती ट्रेकला जाऊन धडकली. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत.  गोविंद मांडे वय 38 लातूर ,निलूबाई मांदुर्गे वय 65 लातूर ,नाजूकबी 75 लातूर , रोहित मस्के वय 27 लातूर ,राहुल त्यागी वय 35 दिल्ली, इब्राहिम शेख  वय 80 लातूर, महादेव सूर्यवंशी  वय 70 उस्मानाबाद,  रामराव सूर्यवंशी वय 75 लातूर, माधव अभगे   वय 65 लातूर ,पार्वती अभगे वय 60 लातूर, राजकुमार मस्के वय 65 लातूर, मानसी घोडगे 11 लातूर ,संगीता घोडघे वय 32 लातूर व पंडित महादेव सावंत वय 45 उस्मानाबाद अशी त्यांची नावे आहेत. या अपघाताची माहिती  मिळताच आपुलकीची आपुलकीची सेवा या रुग्णवाहिकेने सर्व जखमींना भिगवण येथे रुग्णालयात दाखल केले. 

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरBus Driverबसचालकhospitalहॉस्पिटलAccidentअपघातPoliceपोलिस