शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नगर कल्याण महामार्गावर एसएसटी पथकाने हजारो प्रेशर कुकरचा ट्रक पकडला....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 18:56 IST

ट्रकमधील १३६१ प्रेशर कुकर आळेफाटा येथे काही लोकांना दिले जाणार असल्याने त्यांनी प्राथमिक तपासात समोर आले आहे

आळेफाटा : जुन्नर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी प्रचाराची सांगता झाली असून २० नव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. जुन्नर निवडणूक अनेक कारणांनी चर्चेत राहिली. त्यातच नगर कल्याण महामार्गावर आणे एसएसटी पथकाने सोमवारी दुपारी नाकाबंदी सुरु असताना प्रेशर कुकर घेऊन येणारा ट्रक ताब्यात घेतल्या असून त्यामध्ये १३६१ कुकर मिळून आले आहे. या पार्श्वभूमीवर आता आचारसंहिता कक्ष अलर्ट मोडवर आल्याचे दिसून येत असून पुढील तपास केला जात आहे.

याबाबत आळेफाटा पोलिसांनी सांगितले कि, नगर कल्याण महामार्गावर आणे एसएसटी पथकाला एक ट्रक प्रेशर कुकर घेऊन येणारा ट्रक मिळून आला. त्याची बिल्टी चेक केली असता ट्रक लातूर येथून अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यात माल पोच करण्यासाठी जाणार होता. मात्र ट्रक राहुरीकडे न जाता आळेफाटा दिशेने येत होता म्हणून संशय आला. त्यांनी ट्रक आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात दिला असता पोलिसांनी चालकाकडे अधिकची चौकशी केली. त्याने आळेफाटा येथे प्रेशर कुकरचा ट्रक घेऊन येण्यास सांगितले. ट्रकमधील १३६१ प्रेशर कुकर आळेफाटा येथे काही लोकांना दिले जाणार असल्याने त्यांनी प्राथमिक तपासात पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांनी याबाबतचा अधिकची माहिती निवडणूक विभागाला दिली असून अधिकचा तपास करून पुढील कारवाई केली जाणार आहे. 

टॅग्स :Puneपुणेjunnar-acजुन्नरPoliceपोलिसhighwayमहामार्गMONEYपैसाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग