शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Honey Singh Concert: मद्य, ड्रग्सचा प्रचार करणाऱ्या गाण्यांवर बंदी; हनी सिंगच्या पुण्यातील कॉन्सर्टला पोलिसांकडून कडक अटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 17:55 IST

कार्यक्रमादरम्यान कोणतीही आक्षेपार्ह कृती किंवा दृश्य होऊ नये, यासाठी आयोजकांना खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत

पुणे: पंजाबी गायक हनी सिंग याच्या पुण्यात होणाऱ्या कॉन्सर्टबाबत पोलिसांनी कडक अटी घालून दिल्या आहेत. या कार्यक्रमात अमली पदार्थांचे गौरवगान करणारी गाणी सादर करण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली आहे. शहर पोलिसांनी आयोजकांना यासंदर्भात सूचना देत कार्यक्रम ‘स्वच्छ आणि मुलांसाठी योग्य’ ठेवण्यावर भर दिला आहे. खराडी परिसरात हा कॉन्सर्ट होणार असून, आधी एप्रिलच्या सुरुवातीला नियोजित असलेला कार्यक्रम पावसामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान, कार्यक्रमातील गाण्यांच्या आशयाबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवले होते. त्यानंतर पोलिसांनी आयोजकांशी बैठक घेऊन काही गाण्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

विशेषतः मद्य, ड्रग्स किंवा अश्लीलतेचा प्रचार करणारी गाणी सादर करू नयेत, अशी अट घालण्यात आली आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान कोणतीही आक्षेपार्ह कृती किंवा दृश्य होऊ नये, यासाठी आयोजकांना खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलिसांच्या या निर्णयामुळे कार्यक्रम अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आयोजकांनीही सर्व नियमांचे पालन करण्याचे आश्वासन पोलिसांना दिले असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Honey Singh Pune Concert: Police Ban Drug, Alcohol Promoting Songs

Web Summary : Pune police imposed strict rules on Honey Singh's concert, banning songs promoting drugs and alcohol. The event must be 'clean and kid-friendly'. Organizers assured compliance, ensuring a disciplined and safe concert environment after objections.
टॅग्स :PuneपुणेHoney Singhहनी सिंहmusicसंगीतMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसliquor banदारूबंदी