शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Someshwar Sugar Factory: भाजपकडून चांगल्या कामात मिठाचा खडा टाकण्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2021 7:19 PM

कारखान्याने कायम सभासदांचे सर्वांगीण हित जपण्याचा प्रयत्न केला

सोमेश्वरनगर : सोमेश्वर कारखान्याच्या चांगल्या कामात मिठाचा खडा टाकण्याचं काम विरोधकांकडून केले जात आहे.  विरोधाला विरोध म्हणून भाजपने या निवडणुकीत पॅनेल उभे केले असल्याचे मत सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले. जेऊर ता पुरंदर येथे सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत सभासद संपर्क दौऱ्यावेळी ते बोलत होते. 

जगताप पुढे म्हणाले, कारखान्यावरील कर्ज फेड करत गेली पाच वर्षे चांगला दर दिला आहे. ३०६० च्या आधीच्या सरासरीने सोमेश्वरने दर दिला आहे. कारखान्याने कायम सभासदांचे सर्वांगीण हित जपण्याचा प्रयत्न केला आहे. कारखान्याच्या सभासदांना १३ हार्वेस्टर घेण्यासाठी प्रोत्साहन देत नवीन व्यवसाय निर्माण करून दिला आहे. तसेच कारखाना, विजप्रकल्प व  डिस्टलरी विस्तारवाढ करत असताना दराची परंपरा कायम राहील असे आश्वासन जगताप यांनी दिले.

यावेळी विजयराव कोलते, शहाजी काकडे, माणिकराव झेंडे, दत्ता झुरंगे, दत्ताजी चव्हाण, उत्तम धुमाळ, बबुराव माहूरकर, विश्वास जगताप, शामराव धुमाळ, अनंत तांबे, राहुल तांबे, विजय धुमाळ, बाळासाहेब कामथे, माऊली धुमाळ, सोमनाथ तांबे, चंद्रकांत पिलाने, जनार्धन तांबे, पांडुरंग ठोंबरे, प्रकाश चोरगे आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा