शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

...म्हणून मी पण लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; पूजा चव्हाणच्या आजीने सांगितले 'कारण' 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 7:02 PM

पूजाचे आणि माझे चांगले नाते होते. तिला जोवर न्याय मिळणार नाही तोवर लढा दिला जाणार आहे.

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी जोपर्यत गुन्हा दाखल होणार नाही, तोवर लढा सुरू ठेवला जाणार आहे. सर्वसामान्य व्यक्तीवर लगेच गुन्हा दाखल केला जातो, मात्र मंत्र्यांवर गुन्हा दाखल होत नाही, हे दुर्दैव आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे, अशी माहिती पूजा चव्हाणची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी दिली आहे. 

पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी सोमवारी (दि. १) पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद रोखठोक भूमिका मांडली. राठोड म्हणाल्या, पूजाचे आणि माझे चांगले नाते होते. तिला जोवर न्याय मिळणार नाही तोवर लढा दिला जाणार आहे. पाच कोटी रुपये दिल्याचा पुरावा योग्यवेळी नावासह देणार आहे. परळीतील सीसीटीव्ही मिळावे यासाठी अर्ज दिला आहे. अरुण राठोड हा माझ्या चुलत भावाचा मुलगा आहे. पूजाचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणूनच मी तृप्ती देसाई यांची मदत घेतली आहे. 

पूजाच्या आईवडिलांना शिवसेनेचे नेते व माजी मंत्री राठोड यांनी पाच कोटी रुपये दिलेले आहेत. म्हणून तिच्या त्यांचे तोंड बंद आहे, असा गंभीर आरोप शांताबाई यांनी केला.  पूजाच्या आईवडिलांना संजय राठोडवर गुन्हा दाखल होऊ द्यायचा नाही. म्हणूनच ते मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले. पोलिसांना सगळे माहिती असताना गुन्हा दाखल होत नाही. पूजा आठ दिवसांपूर्वी पुण्यात आली होती. जे काही असेल ते सत्य तपासात समोर यायलाच हवे, असेही त्या यावेळी म्हणाल्या. 

पूजाचे आई- वडील अत्यंत दबावाखाली आहेत. या प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्री आई वडिलांना भेटले. तसे त्यांनी शांताबाई राठोड यांनाही भेट दिली पाहिजे. आम्हाला भेटायचे नव्हते म्हणून वरिष्ठ पोलीस आयुक्तांनी मीटिंग असल्याचे सांगितले. आणि आमची भेट नाकारली. परळीत कोणत्या कोणत्या गाड्या आल्या याची माहिती समोर यायला हवी. चार पाच दिवसांत मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहोत. 

- तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड 

टॅग्स :PuneपुणेPooja Chavanपूजा चव्हाणDeathमृत्यूUddhav Thackerayउद्धव ठाकरे