शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

एक कोटींच्या बिटकॉईनची परस्पर विक्री केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 3:49 PM

एक कोटी रुपयांच्या बिटकॉइनची परस्पर विक्री करुन फसवणूक केल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देभिमसेन आगरवाल (वय ६५, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गेन बिटकॉईन कंपनीचे संचालक अमित भारद्वाज, अजय भारद्वाज व  इतर चौघांवर गुन्हा दाखल

पिंपरी : एक कोटी रुपयांच्या बिटकॉइनची परस्पर विक्री करुन फसवणूक केल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिमसेन आगरवाल (वय ६५, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गेन बिटकॉईन कंपनीचे संचालक अमित भारद्वाज, अजय भारद्वाज,रुपेश सिंग , हेमंत चव्हाण , हेमंत सूर्यवंशी , काका रावडे या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार, आरोपींनी अगरवाल यांना बिटकॉईन कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्यांना मोबदल्याची मोठी आमिषे दाखविली. सुमारे एक कोटी रुपयांचे बिटकॉईन विकत घेवून त्यांच्या गेन बिटकॉईन या कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर हे बिटकॉईन विश्वासघाताने परस्पर विक्री करुन त्याचा ठरल्याप्रमाणे आगरवाल यांना परतावा दिला नाही. तसेच गुंतविलेल्या बिटकॉईनची किंमत परत न करता आगरवाल यांची सुमारे एक कोटींची फसवणूक केली. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrimeगुन्हाPolice Stationपोलीस ठाणेBitcoinबिटकॉइन