शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक घटना : भावासमोर बहिणीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 20:47 IST

शिरूर येथील नगर पुणे रस्त्यावर प्रतीक्षा चव्हाण या तरुणीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला आहे. मात्र तिच्यासोबत त्यावेळी तिचा भाऊ होता. त्यामुळे भावासमोर बहिणीचा मृत्यू झाल्याने उपस्थितांच्या हृदयात कालवाकालव झाली.  

पुणे : शिरूर येथील नगर पुणे रस्त्यावर प्रतीक्षा चव्हाण या तरुणीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला आहे. मात्र तिच्यासोबत त्यावेळी तिचा भाऊ होता. त्यामुळे भावासमोर बहिणीचा मृत्यू झाल्याने उपस्थितांच्या हृदयात कालवाकालव झाली.  

याबाबत अधिक माहिती अशी की,प्रतीक्षा ही शिरूरजवळील कल्याणी फाटा येथून कंपनीमध्ये कामाकरिता निघाली होती. त्यावेळी अचानक विरुद्ध दिशेने एक पांढऱ्या रंगाचा टेम्पो भरधाव वेगाने आला आणि तिला टेम्पोची धडक बसली. आणि ती रस्त्यावर फेकली गेली. यावेळी काही अंतरावर उभा असलेला भाऊ स्वप्नील हा धावत तिच्या जवळ आला असता टेम्पोचे चाक प्रतीक्षाच्या डोक्यावरून गेल्याचे निदर्शनास आले. या अपघातात तिचा जागेवर मृत्यू झाल्याचा मोठा धक्का स्वप्नीलला बसला आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात टेम्पोचालकावर गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे हे करत आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूShirurशिरुर