शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सासवडमध्ये टाळ - मृदंगाचा गजर अन् हरिनामाच्या जयघोषात श्री संत सोपानकाका पालखी प्रस्थान सोहळा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 14:27 IST

मुख्य पालखी सोहळा दि.१९ जूलैला एस. टी ने मर्यादित वैष्णवांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित वैष्णवांच्या ऊपस्थितीत क-हा तीरावर टाळ, मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष करत प्रतिकात्मक पंढरपूरकडे प्रस्थान

सासवड: "अवघेची त्रलोक्य आनंदाचे आता,चरणी जगन्नाथा चित्त ठेले" हा भाव मनी धरून संत श्री सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याने मंगळवारी पंढरपूरकडे प्रतिकात्मक प्रस्थान ठेवले. मुख्य पालखी सोहळा १९ जूलैला एस. टी ने मर्यादित वैष्णवांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित वैष्णवांच्या ऊपस्थितीत क-हा तीरावर टाळ, मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष करत प्रतिकात्मक पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. या पालखी सोहळ्यास पावसाने हजेरी लावल्याने वैष्णवांमध्ये ऊत्साह होता.

सोपानदेवांच्या पालखीचा प्रस्थानाच्या दिवशी मंदिरात पहाटेपासून काकड आरती, महापूजा व धार्मिक विधी झाले.  दुपारी ४ नंतर प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर सर्व दिंडीप्रमुखांचे मानाचे अभंग झाले. याचदरम्यान देवस्थानप्रमुख गोपाळ गोसावी यांच्या देवघरातील संत सोपानदेवांचे पादुकांना सुवासिंनीनी औक्षण केले.

तद्नंतर मानकरी अण्णासाहेब केंजळे महाराज, गोपाळ गोसावी, हिरूकाका गोसावी सोहळाप्रमुख अॅड.त्रिगुण महाराज गोसावी व गोपाळ महाराज गोसावी यांनी देवघरातून सोपानकाकांच्या पादुका आणून वीणामंडपातील पालखीमध्ये विधिवत स्थानपन्न केल्या. सोपानदेव देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने पंढरपूर देवस्थान, संत निवृत्ती महाराज, संत मुक्ताबाई देवस्थान,संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान, व दिंडीप्रमुखांच्या सत्काराचा कार्यक्रम झाला. 

टॅग्स :PuneपुणेPurandarपुरंदरAshadhi Ekadashiआषाढी एकादशीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या