शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांचा हिसका दाखवू

By admin | Updated: April 28, 2017 05:58 IST

निवडणुका आल्या की भाजपा सरकार नुसते आश्वासने देत आहे. मात्र, भाजपाकडून आश्वासनांची पूर्तता होत नाही. यासाठी

पिंपरी : निवडणुका आल्या की भाजपा सरकार नुसते आश्वासने देत आहे. मात्र, भाजपाकडून आश्वासनांची पूर्तता होत नाही. यासाठी सर्वपक्षीयांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे आवश्यक आहे. कामगारांचा हिसका जोपर्यंत या सरकारला दाखवला जात नाही, तोपर्यंत या कामगार नगरीतील समस्या सुटणार नाहीत, असे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला.पिंपरी -चिंचवड शहरात भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या दोनदिवसीय अधिवेशन पार पडले. या वेळी शहरातील सर्व पक्षांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची भाजपला आठवण करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वपक्षीयांनी बुधवारी चिंचवड येथील महावीर चौैकात ‘आश्वासनांची आठवण’ आंदोलन करून लाक्षणिक उपोषणही केले होते. या आंदोलकांना धनंजय मुंडे यांनी गुरुवारी मार्गदर्शन केले. मुंडे पुढे म्हणाले, निवडणुकीच्या प्रचारावेळी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचे तसेच शास्तीकर माफीचे आश्वासन दिले. मात्र, मुख्यमंत्र्यांकडून पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा झाल्याचे सांगत भाजपा सरकारला जरी आश्वासनांचा विसर पडला असला तरी येत्या पावसाळी अधिवेशनात त्यासाठी संघर्ष करणार आहे. (प्रतिनिधी)