शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कोथरुड येथील मेट्रो कारशेडमध्ये गोळीबार! एका कर्मचाऱ्याच्या दंडाला गोळी चाटून गेल्याने तो जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 16:21 IST

कारशेडमध्ये काही ठिकाणी सापडली काडतुसे

ठळक मुद्देकचरा डेपोच्या जागेवर मेट्रो कार शेडच्या उभारणीचे काम सुरु

पुणे : कोथरुड येथील मेट्रो कारशेडमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. येथे काम करणाऱ्या एकाच्या दंडाला गोळी चाटून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंजयकुमार (वय २५, रा बिहार) असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना कोथरुडमधील कारशेडमध्ये बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. या कर्मचार्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोथरुड येथील कचरा डेपोच्या जागेवर मेट्रो कार शेडच्या उभारणीचे काम सुरु आहे. बुधवारी सायंकाळी दोन कामगार वेल्डिंगचे काम करत होते. यावेळी वेल्डिंगचे काम करत असताना कामगाराच्या दंडाला गोळी चाटून गेली. त्यावेळी तेथे काही काडतुसे सापडल्याचे मेट्रोच्या  कर्मचाऱ्यांनी सांगितले असून ही काडतुसे कोथरुड पोलिसांच्या हवाली करण्यात आली आहेत. ही काडतुसे येथे कशी आली, याचा तपास कोथरुड पोलीस करीत आहेत.

टॅग्स :kothrudकोथरूडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकMetroमेट्रो