शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

इंदापुरातील धक्कादायक घटना; ‘निरा भीमा’ प्रकल्पाच्या ३०० फुट खोल बोगद्यात दोन शेतकरी पडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 20:45 IST

लाकडीे कळस मार्गावर या प्रकल्पाच्या एका ‘ओपन स्पेस’ मधुन हे शेतकरी बोगद्यात टाकलेल्या विद्युतपंपाची तपासणी करण्यासाठी गेले होते

कळस : इंदापुर तालुक्यातील काझड हद्दीत निरा भीमा जलस`थिरीकरण प्रकल्पाच्या  ३०० फुट खोल बोगद्यात दोन शेतकरी पडल्याची घटना  बुधवारी(दि २२) सायंकाळी घडली. लाकडीे कळस मार्गावर या प्रकल्पाच्या एका ‘ओपन स्पेस’ मधुन हे शेतकरी बोगद्यात टाकलेल्या विद्युतपंपाची तपासणी करण्यासाठी गेले होते.या पंपामधुन पाणी येणे बंद झाल्याने हे दोघे त्या ठीकाणी गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 

दरम्यान, हे दोघे सायंकाळी उशीरानंतर देखील घरी परतले नाहीत. त्यामुळे नाना नरुटे आणि अन्य नातेवाइक त्यांचा शाेध घेण्यासाठी घटनास्थळी  पोहचले. मात्र, त्यांचा इतरत्र कोठेही शोध लागला नाही. घटनास्थळी असलेल्या दोघांच्या दुचाकीवरुन हा प्रकार लक्षात आल्याचे शिक्षक नाना नरुटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

दरम्यान,पाणी येत नसल्याने विद्युतपंपाची पाहणी करण्यासाठी  खाली उतरत असताना तोल जाऊन दोघेजण ३०० फुट खोल बोगद्यात पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अनिल  नरुटे (वय ३५) आणि रतिलाल नरुटे (वय ५५) अशी दोघा शेतकऱ्यांची नावे आहेत. हे दोघे चुलते पुतणे आहेत. दरम्यान,या दोघांचा शोध घेण्यासाठी,त्यांचे जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. पोलीस प्रशासन तातडीनेघटनास`थळी धाव घेतली आहे. बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. याबाबत आमदार दत्तात्रय भरणे यांना माहिती समजल्यानंतर त्यांनी याबाबत तहसिलदार श्रीकांत पाटील यांना आवश्यक सुचना दिल्या. तसेच भरणे यांच्या सुचनेनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सचिन सपकळ,तसेच पुतणे अनिकेत भरणे मदतकार्यासाठी  घटनास्थळी पोहचले आहेत.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीWaterपाणीFarmerशेतकरीriverनदी