शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

कौटुंबिक न्यायालयाकडून केवळ आठ दिवसांत घटस्फोट मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 8:07 PM

इतक्‍या दिवसापासून वेगळे राहणाऱ्या दोघांनी परस्पर समंतीने घटस्फोटासाठी अर्ज केला.

पुणे : आयटी क्षेत्रातील उच्चशिक्षित जोडप्यांचा परस्पर संमतीने करण्यात आलेला घटस्फोटासाठीचा अर्ज कौटुंबिकन्यायालयाने केवळ आठ दिवसांत मंजूर केला. दोघेही आयटी क्षेत्रात नोकरीला असून दीड वर्षांपासून विभक्त राहत होते. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश सुभाष काफरे यांनी याबाबत आदेश दिला आहे. ६ जानेवारी रोजी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने १४ जानेवारी रोजी मंजूर केला. माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांनी अ‍ॅड.विक्रांत शिंदे, अ‍ॅड.मंगेश कदम, अ‍ॅड. निखिल डोंबे आणि अ‍ॅड.सौदामिनी जोशी यांच्यामार्फत घटस्फोटासाठी अर्ज केला होता. माधव आणि माधवी यांचा विवाह डिसेंबरमध्ये पुण्यात झाला. त्यांना कोणतेही अपत्य नाही. दोघांचे पटत नव्हते. शारीरिकरित्या दोघे दूर राहिले होते. इतक्‍या दिवसापासून वेगळे राहणाऱ्या दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. दोघांमध्ये अटी, शर्ती पुर्तता झाली असल्यामुळे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अमरदीप कौर वि. हरदीप कौर या न्यायनिवाड्याला अनुसरून हा निकाल असल्याचे अ‍ॅड. विक्रांत शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPoliceपोलिसDivorceघटस्फोट