शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हडपसरमध्ये अजित पवार गटाला धक्का; ५ माजी नगरसेवक राष्ट्रवादीची साथ सोडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 12:29 IST

एक नगरसेवक हडपसर विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचीही माहिती समोर

हडपसर : पुण्याच्या हडपसरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसला असून, हडपसरमध्ये पाच माजी नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडणार आहेत. अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे आनंद अलकुंटे हे ऐन विधानसभेच्या तोंडावर अजित पवार यांची साथ सोडणार असल्याची माहिती पुढे आली आहे, तर हडपसर विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचेही अलकुंटे यांनी सांगितले.

आनंद अलकुंटे हे माजी नगरसेवक असून, ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा पुणे महापालिका नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत, तसेच त्यांनी पीएमपीएलचे माजी संचालक म्हणूनही काम केले आहे. दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्याविरोधात आनंद अलकुंटे निवडणूक लढवणार आहेत. हडपसरमधून अजित पवार समर्थक आणि माजी नगरसेवक प्रशांत म्हस्के, माजी नगरसेविका रुक्साना इनामदार यांचे पती शमशुद्दीन इनामदार यांच्यासह रामटेकडी व कोंढवा येथील अजून दोन माजी नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडणार आहेत, तर मंगळवारी शक्तिप्रदर्शन करत आनंद अलकुंटे हडपसरमधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचीही माहिती पुढे आली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४hadapsar-acहडपसरAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभा