शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आंबेडकरांच्या 'त्या' कृतीमुळे शिवप्रेमी नाराज; छत्रपती संभाजीनगरच्या प्रकारानंतर अजितदादांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 15:26 IST

प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहायला का गेले? हे तेच स्प्ष्टपणे सांगू शकतील

बारामती : वंचीत बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिली याबाबत अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या कृतीमुळे शिवप्रेमी नाराज असल्याचे अजितदादांनी यावेळी सांगितले आहे. बारामती येथे विकास कामांचा आढावा तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी  अजित पवार रविवारी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांंशी संवाद साधला. 

अजित पवार म्हणाले,  प्रकाश आंबेडकर वरिष्ठ आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यातील आहेत. माजी खासदार आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने त्याच्या सद्सद्विवेबुद्धीला स्मरूण काय करावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. मात्र ते तिथे का गेले हे प्रकाश आंबेडकर स्पष्टपणे सांगू शकतील. शिवप्रेमींना हे योग्य वाटत नाही.  त्यांच्या या कृतीमुळे शिवप्रेमी नाराज आहेत.

पावसासाठी विठ्ठलाला साकडे घालणार...

पाऊस लांबल्यामुळे पाणी टंचाईच्या काळात एक दिवसाआड पाणी, हातपंपाची दुरूस्ती, टँकरी व्यवस्था, विहिरी ताब्यात घेणे याबाबत प्रशाकिय अधिकाºयांशी चर्चा झाली आहे. संकट आले म्हणून घाबराचे नाही. त्याचा मुकाबला करायचा. आता पालखीचे दर्शन घेताना पांडुरंगाला, तुकोबारायाल, माऊलीला विनंती करणार आहे. काही करून आता पाऊस पडू दे. आमच्या पुढे आलेले संकट दुर होऊ दे. पाऊसासठी विठ्ठलाला साकडे घालणार, असे देखील अजित पवार यावेळी म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर